Wednesday, May 26, 2010

काय असते आठवण

आठवण म्हणजे दरवळणारा सुगंध
कोरया करकरित वह्याचा सुगंध मला
शाळेत घेऊन जाणारा,तर
पावसाच्या अगोदरचा मातीचा सुगंध
मावळयाच्या संगतीत नेणारा..

आठवण म्हणजे शाळेच्या वहित
आजही जपून ठेवलेले ते पिंपळच पान
जाळी झालेल पान कधी शाळेतील
पहिल्या प्रेमाची साक्ष देत त्या
निरागस वाटेवर नेणार,
तर कधी हीच धूसर होत चाललेली
पायवाट मला क्षनोक्षणी जाणून देणारा..

आठवण म्हणजे ढगांच्या गर्दीत हरवलेल्या,विमानाच्या खिडकीतून,
बालपणी कटलेला पतंग शोधन.
पतंगासोबत मनसोक्तपणे उडन्याचा एक एक क्षण,
मात्र नकळतच डोळ्यासमोरून तरलून जाण..

आठवण म्हणजे दाटून आलेल्या संध्याकाळी,हिरव्यागार मैदानावर
उगाच एकट एकट खेळन.
सवंगड्यासॉबत चिखलात खेळलेल्या फुटबॉलच्या क्षणंना
मात्र कायमचच हरपून बसंन..

आठवण म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक पावसात
चिंब भिजत राहन.
वाहणर्‍या थेंबाच्या आश्रयाखाली
अश्रूनी मात्र बरसत राहन..

आठवण म्हणजे संध्याकाळ जवळ आली की,
एकट एकट राहन.
कोणाच्यातरी विरहात,
सर्व जगच परक करन..

आठवण म्हणजे सुंदर सुंदर फुलपाखरानी,
सुंदर सुंदर फुलांपासून दूर दूर जान.
कोणाच्या विरहात एवढ हिरमसून जान की,
काटेरी बाभळीलाच आपलस करन..

आठवण म्हणजे सुंदरतेची नेहमीच ओढ असणार्‍या
प्राजक्ताच्या फुलांनी कुरूप झाडापासून दूर दूर जान.
वेड्या झाडाने मात्र
एकत्र घालवलेला एक एक क्षण कुरुवाळत राहन..

आठवण म्हणजे भिजून आलेल्या संध्याकाळी,खळखळणार्‍या नदीकाठी,
किलबिलणार्‍या पक्षांशी हितगुज करन.
गावाकडील खुषाली कळताच,
गेहवरून आलेल्या मनाने आनंदाश्रुना वाट करून देण..

आठवण म्हणजे संदीप सलीलची गीते,
सहज,सुंदर पण नेहमीच ह्रदयाला भिडणारी.
सखीवीणा सलत जाणारे माझे विरह गीत,
जणू त्यांच्याच गीतातून गाणारे..

आठवण म्हणजे उत्तरायण,
कालच्या ईवल्या ईवल्या पावलंच्या चिमुरडीचा
नाजूक हाताचा स्पर्श आजही हवाहवासा वाटणारा,
तर बापाचा हात,हातात घेऊन चालन शिकलेल्या
चिमुरडयाचा आजचा दुरावा मन हळहळून टाकणारा..

आठवण म्हणजे चक्क आ. टी.तील कविनी(?)
शब्दांच्या पलीकडे जान.
एक एक शब्दांणा गुम्फन्याच्या प्रयत्नात,
नकळतच सहज सुंदर काव्य रचंन..


संदिप सामग

Sunday, May 23, 2010

I am someone...

"Sandy, you are wrong person in wrong field” one of my friend used to say me this so often. Is it so? I am wrong person? Certainly I am not a wrong person but maybe I am among wrong people, what you people called it “We are professional”. After coming into this “Glamorous Software Industry”, I heard this word everyday and now I got scared of this word. Frankly speaking I am not a professional but I am working in the professional field.

You know I am someone who always wanted to enjoy my life with its all different shades and colors. I always believe that God has made this life full of different shades and colors, so that we shouldn’t get bored just by trying only one shade and color. You know life is like rainbow and it will be beautiful only when all of its seven colors will come together and stays forever. I want to make my life like this rainbow...Simply beautiful…I want to live not to just exist.

I celebrated all my childhood in small town and may be because of that, I am bit simple and very much emotional person. So it’s always tough for me to cope up with this fast paced life. You know I don’t want to run in this heart beating race just because everybody is running, rather I just want to stop a while and want to see how this beautiful life moves on. I always feel that, I am very much lucky about my childhood. I met with lot of nice people who were very much loving and caring. I grow up by playing lot of cricket with my elder brother (maza dada) and you know today I reached here only because of him. He is my mentor and in my childhood, he was my competitor when we used to play cricket on small ground present just in front our home and you know I always used to beat him...

I am from middle class family from small town. I still remember “Yega yega hamma gayi... (Angayi geet”), my mother used to sing when I was going to sleep. My mother is very good singer and because of her only I learned Tabla.My friend always asks me from where you get all these old Marathi songs and you know answer is… from my mother. I am software engineer by profession but musician by heart and for this all credit goes to my mother. I am not very good singer but I sing every song straight from the heart that really makes me very happy and pleasant. Music has played crucial role in grooming my personality. It’s has been one of my source of inspiration. I often forgot myself and enjoy that wonderful world which I am not ready to share with others (Am I too selfish?).I always wanted to have life filled with music rather musical life is what I always expected. I still have that incredible morning in my memory which I enjoyed at my native place. I still remember that that sweet songs of birds and gurgling sound of wonderful river. I still remember, early in the morning when my dad used to play Marathi bhavgeet on radio. I have always longed for and still long for but this city life has never presented me with an “Aathwantitali Sakal”.

I played lot of cricket in my childhood rather I grow up with cricket only. Cricket has been never a mere play game for me, it’s been my source of inspiration. I used to learn lot of things while playing cricket. Cricket taught me that life is team game .To survives in life, you’ve got to back each other, you’ve got to help each other, and it’s like give and take. Like cricket,there is so much uncertainty in life; it taught me to accept both success and failure equally. Every hour I spent on field changed my attitude towards life. It made me immensely competitive.Cricket is a way of life for me and I am sure too for thousands of others too in this country who follow game passionately.

I strongly believe that definition of joy differs from person to person and I think that one thing may be great joy for someone but at the same time it may be so much boring for someone…My joy lies in Tabla, Music, Writing(I hope you are not getting bored?), and Reading.I want to enjoy my life in my own way. Someone has greatly said that “Life is a journey” and you know to accomplish this journey, I want to create my own path, my Dream path. The path that my heart always wished to follow.

Sandip Samag

Saturday, May 15, 2010

माझा आवडता किडा - गोगलगाय

गोगलगाय मधे गूगल आणि गाय दोन्ही नसते पण माहिती नाही तिला गोगलगाय का म्हणतात.. गूगल कंप्यूटर वर काहीतरी खूप फास्ट असते (असे टीचर ने सांगितले होते)  आणि गाय जमिनीवर मीडियम फास्ट. पण गोगलगाय खूप स्लो.. ती जाताना खाली चिक्कट फेवीकॉल सोडते म्हणून तिची बॉडी चीपकते आणि तिचा स्पीड स्लो होतो.. माझी आज्जी पण खूप स्लो चालते पण ती फेवीकॉल सोडत नाही. गाय दुध देते पण गोगलगाय फेवीकॉल देते.. गोगलगाय ला इंग्लीश मधे snail असे म्हणतात.. आमच्या क्लास च्या SNEHAL ला मी snail अस चिडवले.. तिने माझी टीचर ला कंप्लेंट केली..म्हणून मला मुली आवडत नाही..मुली खूप चालू असतात अस दादा म्हणतो.. दादा नेहमी मोबाइल ला चीपकलेला असतो अस आई म्हणते.. गोगलगायच्या पाठीवर शंख चीपकलेला असतो.. .. ती रोज शंखात झोपते (मी कधी कधी शाळेत झोपतो).. शंख फार सुंदर असते.. त्या मुळे गोगलगाय मस्त दिसते.. पॉँडस पाउडर लावल्यालर मी पण मस्त दिसतो..


गोगलगाय मला खूप आवडते ..

Anonymous

Friday, May 14, 2010

तो पाऊस,अन ती तु..

तो पाऊस,अन ती तु..

दोघांच्यकिती साम्य आहे नाही?
दोघेमला हवेहवेसे,
वारंवाभेटावेसे वाटणारे..
मला "गारवा" देणारे,
अन मन शितल करणारे..
दोघांचाही तो सुगंध ..
मन तॄप्त करणारा,अन श्वासात भरुन राहिलेला..
दोघही मनातल्या मनात माझ्याशी गप्पा मारणारे...
अन निख्खळ आनंद देणारे..
पण......
कधीकधी दोघंही चिंब भिजवणारे..
तो पाण्याने अन तु आसवांनी.......

मला तू हवी आहे.

मुलींना बघण्याची तशी संधीच मी शोधतो, पण कधी कुणावर मन जडंलच नाही गं.
खरतरं मला समोरून येताना पाहून,खुश होउन,
मला क्यूटशी स्माइल देण्यासाठी,
मला तू हवी आहे. .

तस् मी बऱ्याच मुलींशी बोलतो ,
पण फार मोजुन मापून बोलतात त्या गं .
खरतरं माझ्याशी मनसोक्त बोलण्यासाठी ,
माझ्या जोक्सवर खुदकन हसण्यासाठी,
मला तू हवी आहे..

संदीप-सलिल ला ऐकण्यासाठी मित्रांसोबत नेहमीच जातो,
पण मैत्रिणी सोबत कधी गेलोच नाही गं .
खरतरं माझ्या खान्द्यावर डोकं ठेउन ,
"आयुष्यावर बोलू काही",ऐकण्यासाठी,
मला तू हवी आहे. .

"अपाची " तशी माजी आवडती बाईक ,
पण मागची सीट नेहमीच रिकामी असती गं.
खरतरं त्याच बाईकवरून,चिम्ब भिजवणारया पावसात,
माझ्या सोबत लॉन्ग-ड्राइववर येण्यासाठी ,
मला तू हवी आहे..

शौपिंगची तशी मला फार आवड,
पण स्वत:साठी करायचा शौपिंगचा कणटाला आला गं.
खरतरं माझ्या हातात-हात घालून,लक्ष्मी रोडवर फिरून ,
माझ्यासाठी खास शर्ट घेण्यासाठी ,
मला तू हवी आहे..

"मन उधान वारयाचे" तस् मी रोजच गात असतो,
पण ऐकून कोणी गेहवरूनच येत नाही गं .
त्याच माझ्या गितावर खुश होउन ,
माझ्यासाठी वंस-मोर म्हनन्यासाठी,
मला तू हवी आहे..

क्रिकेटची तशी मला लहानपनापासूनची आवड,
पण चीरअप करायला कधी कोणी आपल आलच नाही गं .
तोच माझा सामना खास पाहान्यासाठी येउन ,
माझ्या बैटिंगवर फ़िदा होण्यासाठी,
मला तू हवी आहे..

तसा मी फोनवर नेहमीच बोलतो,
पण औपचारिक बोलूंन कणटाला आला गं .
रोज मला कॉलकरून माझ्याशी मनसोक्त बोलन्यासाठी,
मला तू हवी आहे..

दिवसा मागुन दिवस चालले आहे,
पण प्रत्येक संध्याकाळी अश्रु मात्र वाहू लागतात .
त्याच सांजवेळी माझ्यासमोर उभी राहून,
माझे अश्रु पुसन्यासाठी ,
मला तू हवी आहे.

आयुष्याचा खडतर वाटेवर एकाकी चालताना ,
अर्ध्या वाटेवरच मी खुप थकून गेलो आहे गं.
त्याच खडतर वाटेवरून माझ्यासोबत चालून ,
यशाचे शिखर गाठन्यासाठी,
मला तू हवी आहे.

मला एकदा ....

मला एकदा "कविता" बनून पहाचयं,
एक-एक शब्दातून तिला आठवून तरी बघाचयं .

मला एकदा सुंदर "स्वप्न" बनून पहाचयं,
ती झोपलेली असताना,तिच्या डोळ्यांत जाऊन बघाचयं.

मला एकदा सुंदर फुलांवरील "दवबिंदु" बनून पहाचयं,
श्रावनातील पावसानंतर तिच्या गालांवर जाऊन बसाचयं.

मला एकदा सोसाटयाचा "वारा" बनून पहाचयं,
गालावरचे केस आवरताना,तिला सतत पहात रहाचयं.

मला एकदा "पाऊस" बनून पहाचयं,
तीच्या विरहातील आसवे वाहून टाकत रहाचयं.

मला एकदा सुंदर "निसर्ग" बनून पहाचयं,
निसर्गचित्राच्या रुपाने का होईना,तिच्या घरात जाऊन रहाचयं.

मला एकदा ती खळखळनारी "नदी" बनून पहाचयं,
दुसऱ्यासाठी नेहमी वाहून,शेवटी सागरात विलीन व्हायचयं.

मला एकदा "फुल" बनून पहाचयं,
चुरगळनारया हातालाही सुगन्धित करून टाकाचयं.

मला एकदा "फुलपाखरू" बनून पहाचयं,
सुंदर-सुंदर फुलात राहूनही,एकट-एकट रहाचयं.

मला एकदा देवालयातील "समई" बनून पहाचयं,
स्वत: अंधारात राहूनही,देवांना मात्र उजेडात ठेवाचयं.

मला एकदा वडाच्या फांद्यावर बसलेली "कोकीळ" बनून पहाचयं,
विरहात दाटून आलेला कंठ सावरत,जिवनाचे सुंदर गीत गात रहाचयं.

मला एकदा "पाखरू" बनून पहाचयं,
उंच-उंच भरारी घेउन,क्षीतीजाच्या पलीकडेही उडाचयं.

मला एकदा "प्राजक्त" बनून पहाचयं,
खराटयाने झाडनाऱ्या प्राजक्ताच्या सडयाचे, दु:ख जाणून तरी घ्यायचयं.

शेवटी मला "मीच" बनून रहाचयं,
तिच्या विरहातही आयुष्य सुंदर बनवून टाकाचयं...
सुंदर बनवून टाकाचयं...

Thursday, May 13, 2010

माझी आवडती व्यक्ती

माझी आवडती व्यक्ती “शिरोडकर” आहे.मला आमच्‍या वर्गातली “सुकडी” बिलकुल आवडत नाही कारण ती फार शहानी आहे,रोज शाळेत कसे कसे नखरे करून येत असते ती.आणि ती माझ्या शिरोडकर ला भांडल्या पासून मला ती बिलकुलच आवडत नाही.सुरवातीला मला “बीबीकर" थोडी थोडी आवडायची पण आता मला ती आवडत नाही कारण आमच्‍या आईला बॉप कट असलेल्या मुली बिलकुल आवडत नाही.बॉप कट असल्यामुळे बीबिकर चे केस खूप छोटे छोटे आहे.पण “शिरोडकर” आपल्याला जाम आवडते कारण ती सुदधा ब्राहमन आहे आणि चित्र्या म्हणाल्या प्रमाणे जोशी-शिरोडकर चा जोडा म्हणजे लक्ष्मी-नारायणाचा जोडा आहे.चित्र्या मात्र आता बीबिकर वर लाइन मारतो भलेही बीबिकर त्याला भाव पण देत नाही.

शिरोडकर मला फार फार आवडते कारण ती फार साधी आणि शांत मुलगी आहे असे आमचे गोसावी सर म्हणतात. गोसावी सर मला खूप आवडतात कारण ते शिरोडकरला नेहमी भाव देत असतात.गोसावी सर जेव्हा शिरोडकरला भाव देत असतात त्यावेळी सुकडी आणि बीबिकर तर फार जळत असतात.जळक्या आहे साल्या त्या फार.वर्गात आपल्याला भाव देणारे फक्त राजगुरू सर आहे. राजगुरूसर आम्हाला चित्रकलेला आहे.त्यांच्‍या तासाला आपण एकदम फुल टू फॉर्म मधे असतो कारण मला ड्रॉयिंग मधे नेहमी अ+ ग्रेड असतात.वर्गातील खूप मुली माझ्याकडून चित्र काढून घेतात पण शिरोडकर ने माझ्याकडून कधी चित्र काढून घेतल नाही.पण माझी खूप ईचछा आहे की तिने एक दिवस माझया कडून चित्र काढून घ्याव.

”मानसी चा चित्रकार तो” हे गान मला फार आवडते कारण हे गान म्हणताना मला शिरोडकर ची खूप आठवण येते.मी घरी जेव्हा हे गान म्हणत असतो त्या वेळी आमची अंबाबाई(माझी बहीण) मला” गप्प बस पोट्त्या इवलू नको” असा म्हणून रागवते.अंबाबाई तर नेहमी हमने घर छोडा है,रसमो को तोडा है,दूर कहि जाएंगे,नई दुनिया बसाएंगे” अस काही तरी गुण गुणत असते.आमची आई तिला एकदा म्हणाली होती” तुमको जिधर जाणा है उधर जाओ लेकिन पहिले भांडे घासो…”

वर्गात बसल्यावर मी नुसता शिरोडकरला बघत बसलेलो असतो.वार्‍याची झूळुक आल्यावर ज्यावेळी तिचे केस तिच्‍या गालावर येतात त्या वेळी तर ती फार सुंदर दिसते.हसताना तिच्‍या गालावर पडणार्‍या खळीमुळे तर मला तिच्‍या कडे पुन्हा पुन्हा पाहवास वाटत.का कोणास ठउक पण संध्याकाळी शाळा सुटायला आली असताना मला बिलकुल करमत नाही.खूप खूप एकट एकट वाटत.सुर्‍या नेहमी म्हणत असतो,” जोश्या तू रोज शाळा सुटताना शांत शांत राहतो म्हणून”.संध्याकाळी मला फार रडायला येत वाटत की छानपैकी ग्राउंडवर जावे आणि फक्त मी आणि शिरोडकरन मिळून खूप खूप गप्पा माराव्या.मला शिरोडकरशी खूप खूप बोलावस वाटत पण ती समोर आली की माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो,मला खूप घाम यायला लागतो,मला काहीच सुचत नाही आणि मग काय मला तिला जे सांगायचा आहे ते नेहमी मी विसरून जातो.उद्या पासून शलेल्या सुट्ट्या लागणार आणि मग मला रोज शिरोडकर दिसणार नाही, असतील तर फक्त तिच्‍या आठवणी.आणि मग रोज ही संध्याकाळ गुण गुणत राहील

निशिगंधाच्‍या पाना वरती
तूच दिसावी पुन्हा एकदा
पुन्हा एकदा !..

My Favourite Book

Marathi novel "Shala" is simply ultimate creation....It is reflection of our school days.I never come across such a wonderful book ever.

It is a story of a group of friends who gather on a building under construction before going to the school - throwing tantrums at the other school goers (students and teachers alike) and falling in love (many would like to call it crush but I don't mind saying "love") among other many other things one does during the years 12 -15 of life.

After finishing this book I dont know what a magic this book is having,I went to all great memory of my shala.I started to compare each of my school teacher to the different character defined in boook.I was sure reminded of my school days and badly so......

Thanks a lot Milind Bokil for such a nice........book.

My life, my music

Music — it opens to me a world full of happiness and delight.I often forget myself and enjoy that marvellous world which I am not ready to share with others (Am I too selfish?).

A life filled with music or rather, a musical life is what I wish for. Every morning I would like the sweet chirping of the robins, sunbirds and the most melodious song "Pahile na me tula,tu mala na pahile" to wake me up.

I would always have in my memory that incredible morning which was filled with sweet songs of birds and the gurgling sound of the wobderful river. I've always longed for, and still long for, such a morning. But this city life has never presented me a suitable morning fulfilling my wishes.

Then, during dusk a Meera bhajan of Lata Mangeshkar or any other devotional song by this queen of music would be perfect. (Not the roaring noise of a mixie or a grinder from next door.)
And, of course, such a perfect day must end with me in the balcony all alone in the company of Kishore da.

You know Still I miss you a lot

You know, still sometimes I miss you a lot.

When sitting alone in balcony while it is raining outside,When taking lunch,I still feel that you are sitting infront of me ,When looking at the balcony where you used to stand alongwith your friend after lunch, ,When I sit alone calm & quiet thinking about you at window seat in our bus,When I look outside and sees that fresh and clear nature who just now took the bath,When I stand alone in our terrace,looking at that dark cloud and shining stars who tells me the story of ups and down in my life ,Whenever I get out or loose the game in cricket,When I travel in night to go to my native place,that whole night I couldn't sleep, When I read "Shala" comparing me with Author and you with "Shirodkar",When I go to my childhood memories like my "Shala",our playground,my childhood friends ,When my best friends are not with me.... when they are busy with there life... I am alone and exhausted and feel like I have completely lost focus and I go home with down feeling... I miss you!

In those moods, I feel like I will turn on the corner and you will be there in front of me to feel me! Just a glimpse will make me bounce back to happiness. Just a cute smile of yours will again make the whole world beautiful for me....Often I keep on looking at the faces of passerby.... I feel like you might be there, who knows....

The great friendship??(I dont know what should I name this relation..)...... 1 year without a single word.... sometimes I feel words are just like water bubbles, they do not have meaning...the emotion inside them makes them beautiful... but they are fugitive. They are not as strong as the silent actions...I speak a lot.... and speak with everyone I meet... I just cant stop talking even if nobody is listening to me. Why I speak a lot sometimes I dont know... is that thing is required?Then why I have not spoken with you. I dont remember you voice... how can I? But I can feel that one inside... reassuring, funny sometimes irritating.... I can feel your existence around me.... calm, inspiring and full of energy........ I dont know painting but if I would have been then I could have draw a very nice picture of you even without your physical presence,I could have just close of my eyes to feel you...why you are not here...I need you.

You made me wait, you made me to go mad with anger sometimes, you made feel happiest, you made me feel inspired, you made me feel agitated, you made me feel frustrated, you made me to loose my temper .You controlled all of my emotions and that too without a word... Even if I meet number of people I wont be able to give the place that I have given you in my heart.

I feel that there is always one realtion besides gril friend , boy friend and friend and everyone cant understand this relation.I always feels that I am bound with you with this relation.I dont know what should I called this relation but I always wanted me and you to be in this relation.I always wanted to talk to you a lot but..........

I love evening and you know why?Because this evening cares a lot for me,everyday without failure she brings your memory for me.I am little bit selfish about this because at this time I dont want anybody between you and me..Well,when I asked God that none of her thing is mine,why is this so?Then God told me that "Hey,my son you have one thing "Token of rememberance",Though this is her but its yours only",I am giving this only for you...and from that moment this "Token of rememberance "is mine only.....only mine...

Every evening ,whenever I close my eyes,I see you infront of me as always"Smiling"..People want their eye open to see the beauty of God but I am little bit different whenever I miss you I close my eyes and I can clearly see that you are sitting besides me and as always "Smiling" on my jokes..I can clearly see that we are sharing our every feeling sitting at sea shore ..I am seeing that you are asking me about my likes and dislikes..I am seeing that its raining outside and we both are taking tea in our home and you know most important thing this tea is prepared by me only for you....I see you only when I close my eyes and I just want to close my eyes foreever...so that you will be always with me.........

But everyday when this evening say "Good bye" to me at that time I cries a lot...I know that now my friend evening will leave me and cruel night will come..Whenever I open my eyes at that time I come to know that evening has left and she also took you alongwith her..Now you are not with me,I can see only one thing "Darkness" in my life..I fear from this darkness and at that time I cry a lot and complains God that ,Why you did like this ,why you take her away from me,Still I haven't finished and want to talk to her a lot...just now she came..,Wholeday when she remains with other people at that time I never complained you and why this is with me...Still I am waiting answer from him but he is not ready to answer anything...Everynight he become cruel with me as like other people........he never answers my question and when I see that God is also not doing anything for me at that time I cant control my emotion...I feel that whole world is against me including you also God...Whole night I cries a lot complaining God that I can't fight this cruel world without you and her....How can both of you can leave me alone ?but he never anwers my question...My teacher used to tell me that "The great merciful knows everying..." but everyday I get destroyed seeing God not answering me...

You know I miss you desperately whenever I heard the word "--------"?(Hope someone will fill this blank place :)